अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने त्याच्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. दरम्यान, आगामी कान्स चित्रपट महोत्सवातील इंडिया पॅव्हेलियन (गॅलरी ऑफ इंडिया) ची भेट यामुळे त्याने रद्द केली आहे. ( Actor Akshay Kumar ) त्याने ट्विट केले की, मी खरोखरच कान्स-2022 येथील इंडिया पॅव्हेलियनमध्ये माझ्या सिनेमाची वाट पाहत होतो, पण दुर्दैवाने मला कोरोना व्हायरसची लागण झाली. अनुराग ठाकूर तुमचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन. असही तो म्हणाला आहे.
Akshay Kumar Infected Corona: अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण; ट्विट करून दिली माहिती - Akshay Kumar infected
अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. ( Akshay Kumar Infected Corona ) त्याने त्याच्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. दरम्यान, आगामी कान्स चित्रपट महोत्सवातील इंडिया पॅव्हेलियन (गॅलरी ऑफ इंडिया) ची भेट यामुळे त्याने रद्द केली आहे.
Akshay Kumar