आग्रा (उत्तर प्रदेश). एका विकृत मानसिकतेच्या व्यक्तीची मैत्री नाकारण्याची Acid attack for rejecting friendship in UP मोठी किंमत महिलेला चुकवावी लागली आहे. संतापलेल्या आरोपीने त्या महिलेल्या चेहऱ्यावर अॅसिड हल्ला करून Female acid attack Agra UP तिला गंभीर जखमी केले. ही घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथे घडली आहे. जखमी महिला ही लेखपाल असून आरोपीचे नाव नरेश उर्फ दिनेश कुमार आहे. Female accountant acid attack at Agra
Female Acid Attack Agra मैत्रीला नकार दिल्याने महिला अकाउंटंटवर अॅसिड हल्ला; आग्रामधील धक्कादायक घटना - Acid attack on female accountant in Agra
एका विकृत मानसिकतेच्या व्यक्तीची मैत्री नाकारण्याची Acid attack for rejecting friendship in UP मोठी किंमत महिलेला चुकवावी लागली आहे. संतापलेल्या आरोपीने त्या महिलेल्या चेहऱ्यावर अॅसिड हल्ला करून Female acid attack Agra UP तिला गंभीर जखमी केले. ही घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथे घडली आहे. जखमी महिला ही लेखपाल असून आरोपीचे नाव नरेश उर्फ दिनेश कुमार आहे. Female accountant acid attack at Agra
मैत्री नाकारण्याच्या रागाचा असाही बदला - आरोपीने पोलिसांच्या चौकशीत खुलासा केला की, त्याला लेखपाल महिलेशी मैत्री करायची होती. तर लेखपाल महिला प्रत्येक वेळी त्याला नकार देत असे. त्यामुळे आरोपी नरेश याने रागाच्या भरात तिचा चेहरा अॅसिडने जाळण्याचा निर्धार केला होता. चौकशीनंतर पोलिसांनी आरोपी नरेशला तुरुंगात पाठवले.
भररस्त्यात अडवून केला अॅसिड हल्ला - शाहगंज पोलिस स्टेशन परिसरात राहणारी महिला लेखपाल हीने दिलेल्या माहितीनुसार, ती महिला २ सप्टेंबर २०२२ रोजी तहसील ड्युटीवर जात होती. वाटेत मालपुरा पोलीस ठाण्याच्या कराहारा गावातील नरेश उर्फ दिनेश कुमार याने तिला अडवून तिचा विनयभंग केला. विरोध केल्यावर आरोपी नरेश याने अॅसिड हल्ला केला. ज्यामध्ये ती थोडक्यात बचावली. मोबाईलवरच अॅसिडचे काही थेंब पडले. नरेशच्या खोडसाळपणामुळे ती लेखपाल घाबरली आणि तिने ड्युटीवर जाणे बंद केले. शाहगंज पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक जसवीर सिंह सिरोही यांनी सांगितले की, आरोपी नरेशला रविवारी पाथोली कालवा परिसरातून अटक करण्यात आली आहे. महिला लेखापालाने त्याच्यावर यापूर्वीही गुन्हा दाखल केला होता. ज्यामध्ये तो यापूर्वीही तुरुंगात गेला होता. ते प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.