आरती साहूचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल, बजरंग दलाने केली कारवाईची मागणी - आरती साहूचा व्हिडीओ
मध्य प्रदेश (छतरपूर)- आरती साहूला मंदिरासमोर डान्स करणे चांगलेच महागात पडले आहे. तीच्या या व्हिडीओला सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. हा व्हिडिओ छतरपूरच्या जनराय तोरिया मंदिराचा असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, बजरंग दलाने आरतीवर एफआयआरची मागणी केली आहे. बजरंग दल विभागाचे सह-संयोजक सौरभ खरे यांचे म्हणणे आहे की, संबंधित प्रकरणात केवळ पोलिसांकडे हे प्रकरण जाऊन चालणार नाही. हिंदू धर्माचा अपमान केल्याबद्दल आम्ही आरतीवर एफआयआर दाखल करू असही ते म्हणाले आहेत.
![आरती साहूचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल, बजरंग दलाने केली कारवाईची मागणी अभिनेत्री आरती साहू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13176824-979-13176824-1632639474215.jpg)
अभिनेत्री आरती साहू
मध्य प्रदेश (छतरपूर)- आरती साहूला मंदिरासमोर डान्स करणे चांगलेच महागात पडले आहे. तीच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. हा व्हिडिओ छतरपूरच्या जनराय तोरिया मंदिराचा असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, बजरंग दल विभागाचे सह-संयोजक सौरभ खरे यांचे म्हणणे आहे की, संबंधित प्रकरणात केवळ पोलिसांकडे हे प्रकरण जाऊन चालणार नाही. हिंदू धर्माचा अपमान केल्याबद्दल आम्ही आरतीवर एफआयआर दाखल करू, असही ते म्हणाले आहेत.
आरती साहूचा 'हा' व्हिडीओ होतोय व्हायरल
Last Updated : Sep 26, 2021, 1:24 PM IST