धुरी ( पंजाब ) - पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी ( Punjab Assembly Election 2022 ) आम आदमी पक्षाचे (आप) मुख्यमंत्रीपदाचे ( AAP CM Candidate Bhagwant Maan ) उमेदवार भगवंत मान यांनी शनिवारी धुरी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी ( Bhagwant Maan File Nomination ) अर्ज दाखल केला. मान आपल्या आईसह उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) कार्यालयात पोहोचले. मान यांनी धुरी मतदारसंघातून विजय मिळवण्यासाठी लोकांना मदत करण्याचे आवाहन केले. पंजाब विधानसभा निवडणुकीत त्यांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Punjab Assembly Poll : आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी भरला उमेदवारी अर्ज - आप मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान
पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी ( Punjab Assembly Election 2022 ) आम आदमी पक्षाचे (आप) मुख्यमंत्रीपदाचे ( AAP CM Candidate Bhagwant Maan ) उमेदवार भगवंत मान यांनी शनिवारी धुरी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी ( Bhagwant Maan File Nomination ) अर्ज दाखल केला.
punjab
पंजाबमध्ये निवडणुकांची घोषणा झाली असून 27 मार्च 2022 रोजी पंजाब विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. पंजाबमध्ये 117 जागांवर मतदान होणार आहे. 14 फेब्रुवारी रोजी पंजाबमध्ये मतदान होणार आहे.tतर 31 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ असेल. 10 मार्च रोजी निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाने निवडणूकीच्या तारखांसोबतच कोरोना नियमावलीही जारी केली आहे.