नवी दिल्ली :क्रिकेट सामन्यातील एका मजेदार क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक क्षेत्ररक्षक चेंडू रोखण्यासाठी धडपड करत आहे. त्याचवेळी शेवटच्या क्षणी तो बॉल फेकतो. मात्र, तो पायाला लागून पुन्हा बाहेर जातो. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा : WTC Final 2023 : टीम इंडियाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक, न्यूझीलंडच्या विजयाने तिकीट पक्के
मिडियावर मोठ्या प्रमाणात पाहण्यात येत आहे : हा व्हिडिओ आज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये हा व्यक्ती बॉल मैदानात फेकण्यासाठी धडपडत आहे. परंतु, तो बॉल तीकडे न जाता पायाला लागून तो मैदानाबाहेर गेला. त्याचाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात पाहण्यात येत आहे. यामध्ये व्हिडिओ स्पस्षपणे दिसत आहे. तसेच,हा व्हिडिओ अनेक ठिकाणी सेअर करण्यात आला आहे. याची पुष्टी ईटीव्ही भारत करत नाही.