महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Maharashtra ATS : पंजाबमधील दहशतवाद्याला एटीएसची मुंबईत अटक

पंजाबस्थित ३० वर्षीय दहशतवादी चरतसिंग उर्फ इंद्रजितसिंग करिसिंग ( Terrorist Indrajit Singh Karising arrested ) याला महाराष्ट्र ( Karisingh arrested by Maharashtra ATS ) एटीएसने मुंबईत अटक केली ( Indrajit Singh Karising arrested by ATS ) आहे. त्याला पुढील आवश्यक कारवाईसाठी पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तो कॅनडामधील वाँटेड दहशतवादी लखबीर सिंग लांडा ( Wanted terrorist Lakhbir Singh Landa ) याच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे.

Maharashtra ATS
एटीएसची मुंबईत अटक

By

Published : Oct 13, 2022, 6:58 PM IST

Updated : Oct 13, 2022, 8:11 PM IST

मुंबई -पंजाबस्थित ३० वर्षीय दहशतवादी चरतसिंग उर्फ इंद्रजितसिंग करिसिंग ( Terrorist Indrajit Singh Karising arrested ) याला महाराष्ट्र ( Karisingh arrested by Maharashtra ATS ) एटीएसने मुंबईत अटक केली ( Indrajit Singh Karising arrested by ATS ) आहे. त्याला पुढील आवश्यक कारवाईसाठी पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तो कॅनडामधील वाँटेड दहशतवादी लखबीर सिंग लांडा ( Wanted terrorist Lakhbir Singh Landa ) याच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे.

ATS महाराष्ट्र तसेच केंद्रीय एजन्सीच्या संयुक्त कारवाईमध्ये, पंजाब पोलिसांनी मोहाली RPG हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी चरत सिंगला मुंबईतून अटक केली. तो कॅनडास्थित गँगस्टर लखबीर लांडा, पाकिस्तानस्थित दहशतवादी हरविंदर सिंगचा जवळचा सहकारी आहे पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी सांगितले.

Last Updated : Oct 13, 2022, 8:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details