महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देवदर्शनाला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, ९ जणांचा अपघातात मृत्यू - हसन अपघात

टीटी वाहन आणि केएसआरटीसी बस आणि लॉरी यांच्यात ( Hasan accident news ) हा अपघात झाला. टीटी वाहन लॉरी आणि बसमध्ये अडकले आणि पूर्णपणे चिरडले गेले. लीलावती (50), चैत्र (33), समर्थ (10), डिम्पी (12), तन्मय (10), ध्रुव (2), वंदना (20), दोड्डाय्या (60), भारती (50) अशी मृतांची नावे आहेत.

वाहन अपघात
वाहन अपघात

By

Published : Oct 16, 2022, 8:15 AM IST

Updated : Oct 16, 2022, 8:21 AM IST

बंगळुरू: हसन जिल्ह्यात एक दुःखद घटना ( Horrific accident near Hassan ) घडली. 9 जणांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात हासन जिल्ह्यातील अरसेकेरे तालुक्यातील गांधी नगर गावाजवळ शनिवारी ( darshan of Manjunathswamy ) रात्री उशिरा झाला. शिमोगा-अरसेकेरे येथील राष्ट्रीय महामार्ग 69 वर एक भीषण दुर्घटना ( National Highway 69 in Shimoga Araseikere. ) घडली आहे.

टीटी वाहन आणि केएसआरटीसी बस आणि लॉरी यांच्यात हा अपघात झाला. टीटी वाहन लॉरी आणि बसमध्ये अडकले आणि पूर्णपणे चिरडले गेले. लीलावती (50), चैत्र (33), समर्थ (10), डिम्पी (12), तन्मय (10), ध्रुव (2), वंदना (20), दोड्डाय्या (60), भारती (50) अशी मृतांची नावे आहेत. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील धर्मस्थळाच्या मंजुनाथाचे दर्शन घेऊन ते गावी परतत होते. ते सर्व टीटी वाहनात झोपी गेले.

टीटी वाहनातून एकूण 14 जण धर्मस्थळाला गेले होते. ते सर्व अरसिकरे तालुक्यातील एकाच कुटुंबातील आहेत. या घटनेत जखमी झालेल्यांना हसन जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. बनवरा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल केला

Last Updated : Oct 16, 2022, 8:21 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details