महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हुबळी येथे ट्रक बसच्या भीषण अपघातात 8 जण ठार, मृतांमध्ये महाराष्ट्रातील नागरिक - maharashtra people death Hubli bus accident

ट्रक आणि खासगी बस यांच्यातील धडकेत 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना हुबळी येथील तरिहाल गावा जवळ घडली. या घटनेत 26 लोक जखमी झाले आहेत. जखमींना हुबळी येथील केआयएमएस रुग्णालयात नेण्यात आले आहे.

Hubli truck bus accident
Hubli truck bus accident

By

Published : May 24, 2022, 8:44 AM IST

Updated : May 24, 2022, 8:59 AM IST

हुबळी (कर्नाटक) -ट्रक आणि खासगी बसच्या यांच्यातील धडकेत 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना हुबळी येथील तरिहाल गावा जवळ घडली. या घटनेत 26 लोक जखमी झाले आहेत. जखमींना हुबळी येथील केआयएमएस रुग्णालयात नेण्यात आले आहे. बस ही महाराष्ट्रातील कोल्हापूरहून बेंगळुरूकडे जात होती.

अपघातग्रस्त वाहन
Last Updated : May 24, 2022, 8:59 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details