नवी दिल्ली :5G सेवा भारतामध्ये आता अधिकृतपणे उपलब्ध ( 5G service in India ) आहेत. एअरटेल ने 8 मेट्रो सिटीमध्ये आपल्या 5G सेवेची घोषणा केली. आज रिलायंस जियो ने पण चार शहरामध्ये आपल्या निवडक ग्राहकांसह 5G सर्व्हिस चाचणी करणे सुरू केली आहे. जर तुम्ही या 12 मध्ये एका शहरात राहता आणि 5G चे सर्व बेनिफिट्स तुम्हाला मिळून शकतात. आम्ही येथे ब्रँड वाइज मार्गदर्शक तयार केले आहे.
5G स्मार्टफोन आवश्यक :नेटवर्क सेवा देण्याप्रमाणेच 5G सेवा ऑफर करण्या व्यतिरीक्त पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे 5G स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. खत्री कारा की तुमचा स्मार्टफोन आवश्यक 5G बँडला सपोर्ट करतो. तुमचा फोन 5जीला सपोर्ट करत नसेल, तर तुम्ही तुमचा फोनवर 5G वापरू शकणार नाही.
4G सिमवर 5G पॉवर कार्य करते : दुसरा Airtel आणि Reliance Jio वापर कर्त्यांनी 5G नवीन सिम कार्ड खरेदी करण्याची गरज नाही. 5G पॉवरवर 4G सिम काम ( 5G Internet Speed on 4G sim ) करते. पण त्यासाठी तुमच्याकडे अपडेटेड सिम असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
5G नेटवर्क सेट करणे : तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तुमच्या स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क सेट ( 5G Internet Speed Required 5G Smartphone )करणे. त्याशिवाय वरचे सर्व प्रयोग व्यर्थ आहेत. स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क सेट केल्यास Airtel आणि Reliance Jio ची सर्विस सुरू होऊ शकते.
सॅमसंग :सेटींग - कनेक्शन - मोबाईल नेटवर्क - नेटवर्क मोड - 5G/LTE/3G/2G (ऑटो कनेक्ट) आहेत.