रायपूर (छत्तीसगड) -दंतेवाडाजिल्ह्यातील सुरक्षा दलासमोर ती नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. नक्षली सुरेश कडतीवर 3 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. कडतीवर 69 जवानांचे खून केल्याचे गुन्हे दाखल आहेत.
छत्तीसगड - तीन नक्षलवाद्यांने केले पोलिसांसमोर आत्मसमर्पण - Naxalites surrender
दंतेवाडा जिल्ह्यात तीन नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. त्यामध्ये एकावर 69 जवानांचे खुन केल्याचा गुन्हा दाखल आहेत.

नक्षल
तिघांनीही पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. जिल्ह्यात आतापर्यंत लोन बर्राटू अभियानांतर्गत आतापर्यंत 319 नक्षवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
हेही वाचा -'बंगालला आपली मुलगी हवी आहे, आत्या नाही'; भाजपचं ममता बॅनर्जींना जोरदार प्रत्युत्तर