महाराष्ट्र

maharashtra

3 July Panchang : कधी आहे आजचा अमृत काळ? आज काय असेल सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ? जाणून घ्या, आजचे पंचांग

By

Published : Jul 3, 2022, 12:10 AM IST

काय आहे आजचा अमृत काळ?, आज काय असेल सुर्योदय आणि सुर्यास्ताची वेळ, आजचा नक्षत्र काय आहे, जाणुन घ्या ज्योतिषी शिव मल्होत्रा ​​यांच्याकडून आजचे पंचांग.

3 July Panchang
आजचे पंचांग

हिंदू कॅलेंडरला वैदिक कॅलेंडर म्हणून ओळखले जाते. पंचांगाच्या माध्यमातून वेळ आणि काळाची अचूक गणना केली जाते. मुळात पंचांग हे पाच भागांचे बनलेले असते. तीथी, नक्षत्र, वार, योग आणि करण हे पाच भाग आहेत. ज्योतिषी शिव मल्होत्रा ​​यांच्याकडून आजचे पंचांग जाणून घ्या.

आजची तारीख - 03 जुलै 2022 रविवार

ऋतू - वर्षा

आजची तीथी -आषाढ शुक्ल चतुर्थी

आजचे नक्षत्र -अश्लेषा

अमृत काळ - दुपारी 03:30 ते सायंकाळी 05:12 पर्यंत

राहूकाळ - सायंकाळी 05:12 ते सायंकाळी 06:55 पर्यंत

सूर्योदय - 05:13 सकाळी

सूर्यास्त - 06:55 सायंकाळी

हेही वाचा -Assembly Speaker Election : सत्तासंघर्षात अध्यक्षपद कोणाकडे जाणार? भाजप-सेनेमध्ये रस्सीखेच

ABOUT THE AUTHOR

...view details