हिंदू कॅलेंडरला वैदिक कॅलेंडर म्हणून ओळखले जाते. पंचांगाच्या माध्यमातून वेळ आणि काळाची अचूक गणना केली जाते. मुळात पंचांग हे पाच भागांचे बनलेले असते. तीथी, नक्षत्र, वार, योग आणि करण हे पाच भाग आहेत. ज्योतिषी शिव मल्होत्रा यांच्याकडून आजचे पंचांग जाणून घ्या.
आजची तारीख - 02 जुलै 2022, शनिवार
ऋतू - वर्षा
आजची तीथी -आषाढ शुक्ल तृतीया
आजचे नक्षत्र -अश्लेषा