ETV Bharat / state

बारामतीतून एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार; अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास

author img

By

Published : Oct 4, 2019, 2:50 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शक्तिप्रदर्शन करत बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाने काढलेल्या रॅलीत युवक आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शक्तिप्रदर्शन करत बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शक्तिप्रदर्शन करत बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अजित पवारांना टक्कर देण्यासाठी भाजपने बारामती मधून धनगर समाजामधील नेते गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली आहे.

विरोधकांनी दिलेला उमेदवार कोण व किती ताकदीचा आहे, याचा विचार न करता प्रतिस्पर्ध्याला कमी लेखत नाही, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. आज पर्यंतच्या सर्व निवडणुका पूर्ण ताकतीने लढवल्या असून, यंदाही बारामतीतून किमान एक लाखाचे मताधिक्य घेऊन विजयी होऊ, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

हेही वाचा भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर.. प्रकाश मेहतांच्या समर्थकांनी पराग शहांची गाडी फोडली, सोमय्यांनाही धक्काबुक्की

अर्ज भरण्यापूर्वी राष्ट्रवादीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. तसेच पक्षाने काढलेल्या रॅलीत युवक आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता. बारामतीतल्या छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शहरातून भव्य यात्रा काढून अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Intro:विरोधी उमेदवाराला कमी लेखत नाही मात्र बारामती मधून किमान एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होईल, अजित पवार Body:mh_pun_01_ajit_pawar_nomination_rally_avb_7201348

anchor
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विराट शक्तिप्रदर्शन करत बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला...अजित पवारांना टक्कर देण्यासाठी भाजपने बारामती मधून धनगर समाजामधील नेते गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली आहे...विरोधकांनी दिलेला उमेदवार कोण आहे किती ताकदीचा आहे याचा विचार न करता प्रतिस्पर्ध्याला कमी लेखत नाही पूर्ण ताकदीने आज पर्यतच्या निवडणुका लढवल्या आहेत आणि ही निवडणूक ही लढवत असल्याचे सांगत अजित पवार यांनी बारामती मधून किमान एक लाखाचे मताधिक्य घेऊन विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे...अर्ज भरण्यापूर्वी राष्ट्रवादी कडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले पक्षाने काढलेल्या रॅलीत युवक आणि
महिलांचा सहभाग लक्षणीय होता तसेच
अजित पवारांचे दोन्ही पुत्र यात्रेत सहभागी झाले होते... बारामतीतल्या छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शहरातून भव्य यात्रे द्वारे विराट शक्ती प्रदर्शन करत अजित पवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला...
Byte अजित पवारConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.