ETV Bharat / state

तुळजाभवानीचा सीमोल्लंघन सोहळा, 108 साड्या गुंडाळून पालखी काढल्यानंतर तुळजाभवानी निद्रित - simollanghan rituals celebrated at tuljabhavani temple

तुळजाभवानी देवीचा सीमोल्लंघन सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात देवीला १०८ साड्या गुंडाळून नगरहुन आलेल्या मानाच्या पालखीत बसवून देवीची मिरवणूक काढण्यात आली. तसेच पालखीतून मिरवणूक पार पडल्यानंतर देवी पलंगावर विश्रांती (श्रमनिद्रा) घेत असते.

तुळजाभवानीचा सीमोल्लंघन सोहळा
author img

By

Published : Oct 8, 2019, 1:55 PM IST

Updated : Oct 8, 2019, 3:11 PM IST

उस्मानाबाद - तुळजाभवानी देवीचा सीमोल्लंघन सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात देवीला १०८ साड्या गुंडाळून नगरहुन आलेल्या मानाच्या पालखीत बसवून देवीची मिरवणूक काढण्यात आली. तसेच पालखीतून मिरवणूक पार पडल्यानंतर देवी पलंगावर विश्रांती (श्रमनिद्रा) घेत असते.

तुळजाभवानीचा सीमोल्लंघन सोहळा

गेली नऊ दिवस तुळजाभवानी मंदिरात नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. नवरात्रीत देवीचे नऊ अलंकार व नऊ उपवास केल्यानंतर आज मुख्य उत्सव दसरा साजरा केला जातो. देवीने महिषासुराबरोबर नऊ दिवस युद्ध खेळून त्यावर विजय मिळवला तोच विजय उत्सव म्हणजे दसरा अशी आख्यायिका सांगितली जाते. तुळजाभवानी देवीची मूर्ती चलमूर्ती असून देवीला आज तिच्या सिंहसनावरून बाहेर आणले जाते. त्यानंतर पौर्णिमेपर्यंत देवी निद्रावस्थेत असते.

हेही वाचा - तुळजाभवानीची महिषासूर मर्दिनी रुपात अलंकार महापूजा

यावेळी देवीच्या मूर्तीला १०८ साड्या गुंडाळून नगर येथून आणलेल्या मानाच्या पालखीतून देवीची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीनंतर, देवी पौर्णिमेपर्यंत निद्रावस्थेत असते. यावेळी देवीची मूर्ती बाहेर काढल्यानंतर मंदिर परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. देवीचा हा उत्सव पाहण्यासाठी भाविक, भोपे पुजारी यांची उपस्थिती होती.

हेही वाचा - 'खेकड्यांनी धरण फोडले' म्हणणाऱ्या सावंतांची संपत्ती, जाणून घ्या किती?

Intro:तुळजाभवानी खेळले सीमोल्लंघन 108 साड्या गुंडाळल्यानंतर तुळजाभवानी निद्रित

उस्मानाबाद- महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचा दसरा आज पहाटे उत्साहात पार पडला आज देवीचे सीमोल्लंघन सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. गेली नऊ दिवस तुळजाभवानी देवीचे नवरात्रत नऊ अलंकार व नऊ उपवास केल्यानंतर देवीचा आज मुख्य उत्सव म्हणजे दसरा हा सन महिषासुर बरोबर गेली नऊ दिवस देवी युध्द खेळत होती काल महिषासुर देवीला शरन आला. तोच विजय उत्सव म्हणजे दसरा अशी आख्यायिका सांगितली जाते.तुळजाभवानी देवीची मूर्ती चल मुर्ती असुन देवी आज आपल्या सिंहसनावरून बाहेर आणले जाते यावेळी देवीच्या मुर्ती ला एकशे आठ साड्या गुंडाळून नगर येथुन आणलेल्या मानाच्या पालखीतुन देवीची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. यावेळी देवीची मूर्ती बाहेर काढल्यानंतर मंदीर परीसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. देवीचा हा उत्सव पाहाण्यासाठी भावीक,भोपे पुजारी यांची उपस्थिती होती

Byte... पुजारी अमर कदमBody:यात vis व byte आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
Last Updated : Oct 8, 2019, 3:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.