इतर ठळक घडामोडी

वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडेंचा राष्ट्रवादीच्या 'कोअर ग्रुप'मध्ये सदस्य म्हणून समावेश, अजित पवारांकडून मुंडेंना पाठबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांकडून धनंजय मुंडेंना अभय देण्यात आलंय. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्याने स्थापन झालेल्या 'कोअर ग्रुप'मध्ये सदस्य करण्यात आलंय.

Feb 14, 2025, 5:14 PM IST

सुविचार

जर आपल्यात हिंमत असेल तर आपली सर्व स्वप्ने सत्यात उतरू शकतात.

वॉल्ट डिस्ने


लेटेस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.