इतर ठळक घडामोडी

ठाणेकरांची सावली गुरुवारी 16 मे रोजी दुपारी 12-35 वाजता होणार गायब - ZERO SHADOW DAY 2024

Zero Shadow Day 2024 : सूर्य स्थानिक अक्षांशावर ज्या दिवशी येतो त्यादिवशी मध्यान्ही सूर्य बरोबर डोक्यावर आल्यानं सावली अदृश्य होते, असं पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यानी सांगितलं. तसंच ठाणे, डोंबिवली, कल्याण, बोरिवली भिवंडीकराना गुरुवार 16 मे रोजी दुपारी 12-35 वाजता शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे.

4 Min Read

May 15, 2024

लेटेस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.